शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी बसच्या काचा फोडल्या, बंदला उस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 11:53 IST

लासलगाव. -कोरेगाव भिमा घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासलगाव बंदला व्यवसायिकांनी आपली दुकाने शंभर टक्के बंद ठेवत उस्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र लासलगाव आगाराची ‘मनमाड मुक्कामी मनमाड- लासलगाव’ ही बस बुधवारी सकाळी अज्ञात युवकांनी काचा फोडून नुकसान केले. त्यानंतर बस शिटवर पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु लागलीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

लासलगाव. -कोरेगाव भिमा घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासलगाव बंदला व्यवसायिकांनी आपली दुकाने शंभर टक्के बंद ठेवत उस्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र लासलगाव आगाराची ‘मनमाड मुक्कामी मनमाड- लासलगाव’ ही बस बुधवारी सकाळी अज्ञात युवकांनी काचा फोडून नुकसान केले. त्यानंतर बस शिटवर पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु लागलीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.तातडीने ही बस लासलगाव बस आगारात पोलिसांनी सुखरूप आणली. तसेच बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद राहिले. बंदमुळे नुकसान होऊ नये म्हणून बसेस बंद ठेवण्यात आल्या व बस आगारात उभ्या आहेत.परंतु लासलगाव बस आगाराची मुक्कामी गेलेली मनमाड लासलगाव बस क्र मांक एमएच ४०- एन ८६१६ ही सकाळी लासलगाव साडेसहा वाजता लासलगावकडे येत असताना रेल्वे गेटवर काही युवकांनी काचा फोडल्या व या बसमधील वाहक चालक व आठ प्रवासी येत असताना काचा फोडून व पेट्रोल टाकुन बस जाळण्याचा प्रयत्न केला. बसमध्ये चालक एस.आर. आघाव, वाहक ई.के.सताळे यांच्यासह तीन प्रवासी व पाच विद्यार्थी होते. तातडीने प्रवासी घाबरून उतरले व बस पेट्रोल टाकुन बसण्याची तीन - चार आसने जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बस पेटवित असल्याचे समजताच अवघ्या काही मिनीटात लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे पोलिस हवालदार डी.के. ठोंबरे , प्रदीप आजगे , मधुकर उंबरे हे तातडीने पोहचले. त्यामुळे बसचे मोठे नुकसान टळली. येथील बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती आगारप्रमुख शेळके यांनी दिली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावNashikनाशिक