शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव कोव्हीड सेंटर झाले फुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 21:03 IST

लासलगाव : येथील कोरोना कोव्हीड उपचार केंद्रात वीस रूग्ण संख्या पुर्ण झाल्याने पिंपळगाव बसवंत किंवा तालुक्यात अजुन एका नवीन कोरोना कोव्हीड उपचार केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देभासू लागली दुसऱ्या कोरोना सेंटरची आवश्यकता

लासलगाव : येथील कोरोना कोव्हीड उपचार केंद्रात वीस रूग्ण संख्या पुर्ण झाल्याने पिंपळगाव बसवंत किंवा तालुक्यात अजुन एका नवीन कोरोना कोव्हीड उपचार केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे.व्यावसायीकांनी आता खबरदारीचा उपाय म्हणुन लॉकडाऊन काळातील सर्व दुकाने देखील बंद रहावीत या करीता विचारप्रवाह सुरू केला असुन लासलगाव येथील सुवर्णकार असोसिएशननंतर आता लासलगाव इलेक्तिट्रकल्स आणि इलेक्ट्रॉनिक असोसिएशनने देखील आता रविवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पिंपळगाव बसवंत येथे सर्वाधिक २७ रूग्ण असुन आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आज पाच नविन रूग्णांची त्यात भर पडली आहे. अशी माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.लासलगाव येथील कोरोना कोव्हीड उपचार केंद्रात अठराच बेडची मर्यादा आहे. त्यात विस रूग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहीती कोरोना कोव्हीड उपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य