शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतातील टमाट्याची मोठी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:03 IST

स्थानिक मालाचे दर घसरले : उत्पादकांमध्ये चलबिचल

ठळक मुद्दे कोल्हार, चिंतामणी, चिकमंगलुर या ठिकाणी टमाटा उत्पादन मोठ्या प्रमाणावर

वणी : मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील टमाटा आवक सुरु झाल्यामुळे स्थानिक उपबाजारात टमाटा दर घसरले आहेत. प्रारंभी टमाटा दरात तेजीचे वातावरण होते मात्र सध्या स्थिती बदलल्याचा परिणाम दरावर झाला असल्याचे सांगितले जाते.गेल्या दोन दिवसांपासून टमाट्याच्या दरात घसरण होत असल्याने उत्पादकांमध्ये चलबिचल वाढली आहे. दक्षिण भागातील कोल्हार, चिंतामणी, चिकमंगलुर या ठिकाणी टमाटा उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. या ठिकाणचा टमाटा तुलनात्मक स्वस्तही आहे. २० किलो टमाटा सध्या १२५ रुपये असे घाऊक बाजाराचे दर शुक्र वारी(दि.१५) राहिल्याची माहीती व्यापारी संजय उंबरे यांनी दिली. तसेच याठिकाणचा टमाटा दुबई व अखाती देशातही निर्यात होत असुन आकारमान व ताजेपणा हे टमाट्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे काही परप्रांतीय व्यापाऱ्यांनी दक्षिण भागाची वाट धरली आहे. तसेच विशाखापट्टणम, चेन्नई या ठिकाणी प्रति २० किलो 150 रु पये टमाट्याचे दर असल्याने तेथेही खरेदी विक्र ीची उलाढाल वाढली आहे. मध्यप्रदेश या ठिकाणच्या टमाट्यानेही बाजारात प्रवेश केला असुन गुजरात राज्यातील कपडवंज या ठिकाणचा टमाट्याने गुजरातच्या बाजारसमित्या काबिज केल्या आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम टमाट्याच्या दरावर झाल्याने स्थानिक ठिकाणच्या दरावर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रारंभी मिळणारे टमाट्याचे दर तुलनेने कमी झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक