शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरला स्विफ्ट कारमधून लॅपटॉप लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 14:13 IST

विंचूर : येथील येवला रोड लगत असलेल्या ताज हॉटेल समोर उभ्या स्विफ्ट कारची काच फोडून सुमारे दहा हजार किमतीचा लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्र वारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

विंचूर : येथील येवला रोड लगत असलेल्या ताज हॉटेल समोर उभ्या स्विफ्ट कारची काच फोडून सुमारे दहा हजार किमतीचा लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्र वारी रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी डोके वर काढले असून एक प्रकारे पोलीस प्रशासनाला आव्हान दिले असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. शुक्र वारी घडलेल्या घटनेने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली असून अपुरी पोलीस संख्या बघता येथे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विंचूर गावची लोकसंख्या पंधरा हजाराच्या पुढे गेली असून आजूबाजूला वाढत्या वसाहतींमुळे गाव भौगोलिक दृष्ट्या वाढत असले तरी येथे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने वाड्या-वस्त्यांसह सर्व भार आहेत. परिणामी वाढती लोकवसाहत बघता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येथे कर्मचार्यांची संख्या वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लासलगाव पोलीस ठाण्यात गौरव प्रभाकर केदारे (रा. सुमन नगर, लासलगाव) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो.उ.नि लाड, राजेश घुगे, योगेश शिंदे करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक