शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मनमाड महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 17:07 IST

मनमाड : येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व मराठी विभागाचे विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देकवी प्रदीप गुजराथी यांचे व्याख्यान

मनमाड : येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व मराठी विभागाचे विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.या पंधरवड्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मराठी विभागातर्फे निबंध, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. तसेच राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागातर्फे कवी प्रदीप गुजराथी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.कवी गुजराथी यांनी आपल्या मनोगतातून वाचन व भाषेचे महत्त्व विशद करून हे आपल्याला हसत खेळत जीवन जगायला शिकवतात. यावेळी स्नेहा शेजवळ,तृप्ती मोरे, जयेश सूर्यवंशी, रुपाली कुलकर्णी व पल्लवी सोनवणे यांनी अनुक्रमे वादविवाद, वक्तृत्व, पोवाडा व कविता वाचनाचे सादरीकरण केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. ज्योती पालवे होत्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. डॉ. पवनसिंग परदेशी यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे परिचय करून दिले. यावेळी डॉ. व्हि. टी थोरात, प्रा. एन. ए.पाटील, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.वर्षाराणी पेडेकर, प्रा. ठाकोर, प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. घुगे व आभार प्रदर्शन प्रा. कातकडे यांनी केले.(०४ मनमाड)मनमाड महाविद्यालयात व्याख्यान देताना कवी प्रदीप गुजराथी. प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित उपप्राचार्य प्रा. ज्योती पालवे प्रा. डॉ. पवनसिंग परदेशी आदी.

टॅग्स :collegeमहाविद्यालयTeacherशिक्षक