शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत तीन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:31 IST

जेलरोड हनुमंतनगर व जयभवानीरोड कमला पार्क येथे झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला.

नाशिकरोड : जेलरोड हनुमंतनगर व जयभवानीरोड कमला पार्क येथे झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. जेलरोड जुना सायखेडारोड हनुमंतनगरमध्ये राहाणारे जगदीश हनुमंत चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चोरट्याने बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि तीन तोळ्याची सोन्याची मोहनमाळ, १ तोळे सोन्याचे वेढे, अर्ध्या तोळ्याची अंगठी, दोन तोळ्याचा नेकलेस, अर्धा तोळ्याची शिवमुद्रा, अर्धा तोळ्याचे सोन्याचे टॉप असे साडेसात तोळ्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.तर दुसऱ्या एका घटनेत जयभवानीरोड कमला पार्क येथील बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. जयभवानीरोड कमला पार्क रोहाउस ४ मध्ये राहणारे नरेंद्र कर्मा ठाकरे यांची पत्नी मयत झाल्याने साक्री तालुक्यातील देगाव येथे अंत्यविधीसाठी गेले होते. शनिवारी सकाळी ठाकरे यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी त्यांना बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला असल्याचे सांगितले. त्यावरून ठाकरे यांचे काका जगन्नाथ रामा ठाकरे यांनी येऊन बघितले असता घरातील सामान सर्व अस्ताव्यस्त पडलेले होते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी अडीच तोळ्याची सोन्याची साखळी, अर्ध्या तोळ्याचे लहान मुलांचे कानातले, ओम पान व २० हजार रुपये रोख असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोड्या व चोºयांमुळे सर्वत्र भीती पसरली आहे.अगोदरचदिली माहितीजयभवानीरोड कमला पार्क येथे रात्रीच्या सुमारास काही अनोळखी इसम फिरत असल्याचे परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आले होते. तसेच सीसीटीव्ही कॅमेºयात चौघे संशयित काहीतरी हत्यारे हातात घेऊन फिरत असल्याचे कैद झाले होते. याबाबत रहिवाशांनी उपनगर पोलिसांना पत्र देऊन माहिती सुद्धा दिली होती. मात्र योग्य खबरदारी व गस्त न वाढवल्याने चोरटे घरफोडी करण्यात यशस्वी झाले.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी