शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पतसंस्था कर्मचाऱ्याच्या हातून पळवली लाखाची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 00:20 IST

सिन्नर : पतसंस्थेचा रोखपाल एक लाख रुपयांची रक्कम घेऊन पतसंस्थेत जात असतानाच रस्त्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील रक्कम असलेली पिशवी हिसकावून धूमस्टाईल पोबारा केला. सोमवारी (दि.२४) दुपारी एकच्या सुमारास सिध्दीविनायक हॉस्पिटलजवळ ही घटना घडली.

ठळक मुद्देसिन्नर: दुपारी एक वाजेची घटना

सिन्नर : पतसंस्थेचा रोखपाल एक लाख रुपयांची रक्कम घेऊन पतसंस्थेत जात असतानाच रस्त्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील रक्कम असलेली पिशवी हिसकावून धूमस्टाईल पोबारा केला. सोमवारी (दि.२४) दुपारी एकच्या सुमारास सिध्दीविनायक हॉस्पिटलजवळ ही घटना घडली.सोनांबे येथील गोवर्धन पतसंस्थेची सिन्नर येथे सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या इमारतीत शाखा असून संस्थेचे रोखपाल संजय किसन जाधव यांनी सूर्योदय संकुलमधील नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेतून एक लाखांची रक्कम काढली. ही रक्कम एका पिशवीत गुंडाळून ते पतसंस्थेकडे जात असताना यशवंत डायग्नॉस्टिकसमोर समोरुन मोटारसायकलवरून आलेले चोरटे त्यांना आडवे झाले. काही कळण्याच्या आत चोरट्यांनी जाधव यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून शिवाजीनगरकडे पोबारा केला.जाधव यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. नागरिकही जमा झाले. मात्र चोरटे क्षणार्धात घटनास्थळावरून पसार झाले होते. जाधव यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विजय माळी पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी