शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
7
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
8
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
9
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
10
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
11
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
12
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
13
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
14
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
15
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
16
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
17
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
18
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
19
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
20
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Daily Top 2Weekly Top 5

रासबिहारी लिंकरोडवर लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 15:06 IST

नाशिक : बाहेरगावी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह एक लाख दोन हजार ...

ठळक मुद्देएक लाख दोन हजार ८०० रुपयांचा ऐवजम्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा

नाशिक : बाहेरगावी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह एक लाख दोन हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रासबिहारी लिंकरोडवरील मानेनगरमध्ये घडली आहे़

सागर कुमावत (रा़ गणेश रो-हाउस) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २३ व २४ डिसेंबर रोजी कुटुंबासहीत बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ यानंतर बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने (मंगळसूत्र, गोफ, वेढे, चांदीच्या साखळ्या, बाजूबंद, चांदीचे कडे, जोडवे) व रोख रक्कम असा एक लाख दोन हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़

याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस