शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लगीनसराई थंडावली; वाहतूकही मंदावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 01:07 IST

एप्रिल, मे महिना म्हटला की, मोठ्या प्रमाणात लगीनसराईची घाई असते. साखरपुडा, लग्नाचा बस्ता बांधणे, सोने खरेदी असे अनेक कार्यक्रम सुरू असतात; पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लगीनसराई मात्र थंडावली असून, मोठी उलाढाल होणाऱ्या कापड बाजारपेठांंसह रस्ते, महामार्गही सुनसान झाल्यासारखे दिसत आहेत.

जळगाव नेऊर : एप्रिल, मे महिना म्हटला की, मोठ्या प्रमाणात लगीनसराईची घाई असते. साखरपुडा, लग्नाचा बस्ता बांधणे, सोने खरेदी असे अनेक कार्यक्रम सुरू असतात; पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लगीनसराई मात्र थंडावली असून, मोठी उलाढाल होणाऱ्या कापड बाजारपेठांंसह रस्ते, महामार्गही सुनसान झाल्यासारखे दिसत आहेत.मागील वर्षी मार्च महिन्यात सुरू झालेले कोरोनाचे  वादळ अजूनही थांबण्यास तयार नसल्याने मागील वर्षी अनेक विवाह सोहळे लाॅकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आले होते. पुढच्या वर्षी थाटामाटात लग्न करू अशा आशेवर असलेल्या वधू-वरांना मात्र  दुसरे वर्षही कोरोनाच्या सावटाखाली  चालल्याने  व मागील वर्षापेक्षा यावर्षी कोरोनाची  साखळी वाढत चालल्याने त्याचा परिणाम विवाह सोहळ्यांवर झाल्याने अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले आहेत.तसेच मागील एक महिन्यापासून तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस  पार केल्याने कडाक्याच्या उन्हाळ्याने सर्वच सजीव त्राही त्राही होत आहेत तर सकाळी ८ वाजेपासून  सूर्य आग ओकत असल्याने ग्रामीण भागासह वर्दळीचे ठिकाणे सुनसान पडल्याचे दिसून येत आहे तर अतितापमान व कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे वाहतूकही कमी झालेली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्न