शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरीत नेटवर्क अभावी आॅनलाईन शिक्षण आॅफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:53 IST

मानोरी : मानोरी बुद्रुक येथे नेटवर्कचा बोजवारा उडालेला असल्याने विद्यार्थी आॅनलाइन प्रणालीच्या शिक्षणापासून वंचित राहत आहे.

ठळक मुद्देशिक्षकाने स्वखर्चाने घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना वाटल्या स्वाध्याय पुस्तिका

मानोरी : मानोरी बुद्रुक येथे नेटवर्कचा बोजवारा उडालेला असल्याने विद्यार्थी आॅनलाइन प्रणालीच्या शिक्षणापासून वंचित राहत आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उमेश मूप्पीडवार यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची खबरदारी बाळगत स्वखर्चाने स्वाध्याय पुस्तीका तयार केली आहे. गावात तसेच वाड्या-वस्त्यावरील विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन मोफत वाटप करून सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत पुस्तिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यानामार्गदर्शन सुद्धा करत आहे.सर्वत्र कोरोनाची वाढती धग कायम असून शाळा, महाविद्यालये अद्यापही बंद असल्याने आॅनलाइन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे. आॅनलाइन शिक्षणाला ग्रामीण भागात मात्र नेटवर्क अभावी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही कंपनीच्या सिमकार्डला पुरेसे नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहे. मानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची बदली झाल्याने शिक्षक उमेश मुप्पीडवार या एकट्या शिक्षकांवर इयत्ता पहिली ते चौथी या चार वर्गांची जबाबदारी आली आहे. शालेय कामकाज बघून विद्यार्थ्यासाठी स्वखर्चाने स्वाध्याय पुस्तिका तयार करून त्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिक्षणाचे धडे देत असून स्वाध्याय पुस्तिका मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.कोट...मानोरीत अनेक वर्षांपासून नेटवर्कची सुविधा नसल्याने त्यात आॅनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना हजारो रु पयांचा स्मार्ट मोबाईल घेऊन देणं शक्य होत नाही. अशातच मुप्पीडवार यांनी विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका घरोघरी देऊन अभ्यास करून घेत असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी करीत असलेली घावपळ कौतूकास पात्र आहे.- रवींद्र पवार, पालक.घरोघरी जाऊन स्वाध्याय पुस्तिका स्वखर्चाने वाटणे हे अवघड असून एक शिक्षक एकाच वेळी चार इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिकवत आहे. बदली झालेल्या मुख्याध्यापकांची जागा अद्यापही रिक्त असल्याने एकाच शिक्षकावर सर्व जबाबदारी आहे. प्रशासनाने तात्काळ रिक्त असलेली शिक्षकाची जागा भरणे गरजेचे आहे.- नंदाराम शेळके, सरपंच, मानोरी बुद्रुक.(फोटो ०७ येवला १, २)मानोरी बु. येथे आॅनलाइन शिक्षणाला नेटवर्क मिळत नसल्याने मुप्पीडवार घरोघरी जाऊन स्वाध्याय पुस्तिका वाटप करून अभ्यास करून घेत आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण