शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

साने गुरुजी नगरात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 00:57 IST

येवला : शहरातील साने गुरुजी नगरातील विविध समस्यांप्रश्‍नी रहिवासी वर्गाने पालिका मुख्याधिका-यांना निवेदन सादर करत सुविधांची मागणी केली आहे.

ठळक मुद्देयेवला : मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

येवला : शहरातील साने गुरुजी नगरातील विविध समस्यांप्रश्‍नी रहिवासी वर्गाने पालिका मुख्याधिका-यांना निवेदन सादर करत सुविधांची मागणी केली आहे.मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत मुख्य लिपिक पी. वाय. मांडवडकर यांना सदर निवेदन देण्यात आले. साने गुरुजी नगरात गेल्या २५ वर्षात नागरी सुविधा मिळत नसल्याने रहिवासी वर्गाची मोठी गैरसोय होते आहे. सांडपाण्यासाठी गटार नसल्याने रहिवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतो. गटारअभावी शोषखड्डे भरून जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. वेळोवेळी पालिका अधिका-यांना सांगूनही दखल घेतली गेली नाही. पालिकेने तातडीने साने गुरुजी नगरात गटार व इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर सेवानिवृत्त केंद्र प्रमुख म. का. चव्हाण, राजेंद्र धारक, संतोष महाले, नितीन भावसार, महेंद्र भगत आदींसह रहिवासी वर्गाच्या स्वाक्ष-या आहेत. 

टॅग्स :yevla-acयेवलाgram panchayatग्राम पंचायत