इमारतीवरून पडून मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:23 IST2020-12-05T04:23:02+5:302020-12-05T04:23:02+5:30

-------- शेतात अतिक्रमण नाशिकरोड : शेतामध्ये ३५ गुंठे अतिक्रमण करुन कुंपण बांधत शेतमालकास शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात ...

The laborer fell from the building and died | इमारतीवरून पडून मजूर ठार

इमारतीवरून पडून मजूर ठार

--------

शेतात अतिक्रमण

नाशिकरोड : शेतामध्ये ३५ गुंठे अतिक्रमण करुन कुंपण बांधत शेतमालकास शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तमंदिररोड, गायकवाड मळा येथे राहणारे सुरेश वामनराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी दुपारी देवळाली शिवारातील सर्वे नंबर १५०/१० मध्ये संशयित किरण रामनाथ अरिंगळे, गणेश रामनाथ अरिंगळे रा. अरिंगळे मळा, हे शेतात घुसले व त्यांनी ३५ गुंठे जागा अतिक्रमण करुन दांडगाईने कुंपण बांधू लागले. गायकवाड यांनी त्यांना विचारणा केली असता शिवीगाळ करून अंगावर धाऊन गेले.

Web Title: The laborer fell from the building and died