शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

लासलगावला बोर फळविक्रीला सुरुवात

By admin | Updated: November 24, 2015 23:26 IST

लासलगावला बोर फळविक्रीला सुरुवात

लासलगाव : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात धान्य, टमाटा, भाजीपाला, डाळींब व पपई पाठोपाठ बोर या शेतमालाची आवक झाल्याने फळे विक्रीसाठी ही बाजारपेठ नावारूपास येत असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी दिली.लासलगाव बाजार आवारात रविवारी पंढरपूर, जि. सोलापूर येथील शेतकरी तानाजी उत्तम येनारेकर यांनी बोरांच्या १४५ गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. बाजार समितीत टिंभरी या जातीच्या बोरांची आवक झाल्याने डाळींब खरेदीदारांनी बोरांचा स्वतंत्रपणे लिलाव केला. लासलगाव टमाटा व्हेजिटेबल अ‍ॅण्ड फ्रुट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते बोरांच्या गोणीचे पूजन करण्यात येऊन लिलाव पुकारण्यात आला. मदीना फ्रुट अ‍ॅण्ड व्हेजिटेबल कंपनीच्या आडतीत मोहसीन शेख या खरेदीदाराने २० रुपये किलो या दराने खरेदी केली.याप्रसंगी फळे खरेदीदार मोहसीन शेख, इम्रान शेख, मनोज माठा, मनोज गोरडे, नंदकिशोर व्यास, शादाब शेख, मधुकर गावडे, सुनील शिंदे, विजय शेटे, बबलू पाशा यांच्यासह कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)