शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कुळवंडी बीटाने पटकावला चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 18:20 IST

जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जि.प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धा उत्साहात झाल्या. कुळवंडी बीट सलग तिसऱ्यांदा सभापती चषकाचे मानकरी ठरले.

ठळक मुद्देसांस्कृतिक स्पर्धा : पेठ तालुकास्तरीय स्पर्धा उत्साहात

पेठ : जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जि.प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धा उत्साहात झाल्या. कुळवंडी बीट सलग तिसऱ्यांदा सभापती चषकाचे मानकरी ठरले.जिल्हा परिषद शाळेतील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी जि.प. अध्यक्ष चषक कला, क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन जि.प. सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते तर पारितोषिक वितरण सभापती विलास अलबाड यांच्या हस्ते करण्यात आले. पेठ तालुक्यात सहा बीट असून, प्रत्येक बीटातून प्रथम आलेल्या लहान व मोठ्या गटात चित्रकला, वक्तृत्व, धावणे, वैयक्तिक गीत, समूहगीत, वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य, कबड्डी, खोखो आदी स्पर्धा घेण्यात आल्या. गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जि.प. सदस्य भास्कर गावित, हेमलता गावित, सभापती विलास अलबाड, उपसभापती पुष्पा पवार, नगराध्यक्ष मनोज घोंगे, तुळशीराम वाघमारे, कुमार मोंढे, भागवत पाटील, श्यामराव गावित, मोहन कामडी, अंबादास चौरे, पुंडलिक महाले, मनोहर चौधरी, गिरीश गावित, जाकीर मनियार, नंदू गवळी, सुरेश पवार, पद्माकर कामडी, दामू राऊत, राधा राऊत, शीतल रहाणे, अरुणा वार्डे, सचिन गाडगीळ, कैलास चौधरी, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, शालेय पोषण आहार अधीक्षक विलास साळी, अनिल भडांगे, विषय प्रमुख प्रशांत जाधव, विस्तार अधिकारी वसंत खैरनार, सुनीता जाधव, भारती कळंबे, धनश्री कुवर, मंगला गवळी, केंद्रप्रमूख मोतीराम सहारे, शिक्षक संघटनेचे मनोहर टोपले, रामदास शिंदे, राजेंद्र भोये, अनिल सांगळे, व्यंकट कदम यांच्यासह केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विषय शिक्षक,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत जाधव यांनी सूत्रसंचालन, तर वसंत खैरनार यांनी आभार मानले.सभापती चषक कुळवंडीलासर्वाधिक पारितोषिक प्राप्त बीटाला तालुकास्तरीय सर्वसाधारण विजेते घोषीत करून सभापती चषक प्रदान करण्याची परंपरा पेठ तालुक्याने गत सात वर्षांपासून राबविली असून, ग्रामीण भागातील मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा पेठ हा जिल्ह्यात एकमेव तालुका असून, पंचायत समिती सेसमधून विजयी स्पर्धकांना हा चषक समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतो.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा