शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

अति कुपोषित बालकाला वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 15:57 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील फणसपाडा येथील छगन ढोले नामक कुपोषित बालक त्याच्या वयाच्या मानाने तब्बल अर्ध्याहून अधिक त्याचे वजन परंतु सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या कुपोषण मुक्त चळवळीच्या माध्यमातून त्यास वीस दिवस उपचार करु न त्यास जणु नवजीवन मिळाल्याने त्या बालकासह त्याच्या पालकांच्या चेहर्यावर हसू उमटू लागले.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील फणसपाडा येथील छगन ढोले नामक कुपोषित बालक त्याच्या वयाच्या मानाने तब्बल अर्ध्याहून अधिक त्याचे वजन परंतु सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या कुपोषण मुक्त चळवळीच्या माध्यमातून त्यास वीस दिवस उपचार करु न त्यास जणु नवजीवन मिळाल्याने त्या बालकासह त्याच्या पालकांच्या चेहर्यावर हसू उमटू लागले. कुपोषण मुक्तीच्या या सामाजिक कार्यात यश आल्याने फोरमच्या उपक्र माचे कौतुक होत आहे. असे असतांना प्रमोद गायकवाड यांनी या चळवळीत सहभागी असलेल्या सर्व घटकांचे आभार मानत या पुढेही कार्य चालू राहणार असल्याचे सांगत एका बालकाला मरणाच्या दाढेतून परत आणण्याचा आनंद झाला असल्याने अत्यंत समाधान होत असल्याचे सांगितले.सोशल नेटवर्कींग फोरमने नाशिकच्या बालरोग तज्ञ संघटना, आयएमए, नाशिक शाखा, केमीस्ट अ‍ॅॅन्ड यांना सोबत घेत तालुक्यातील वैैैद्यकी अधिकारी वर्ग व फोरमच्या टीमच्या साथीने कुपोषण विषयावर काम करायचे ठरविल्या नंतर तालूक्यात कुपोषित बालके तपासणी करत असतांना फणसपाडा येथे छगन ढोले हे बालक अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत सापडलं वयाच्या मानाने अपेक्षीत असलेल्या14 किलो ऐवजी या बालकाचं वजन फक्त साडे पाच किलो होतं. डोळे ऊघडता येतील इतकेही त्राण त्याच्यात नव्हते. सोबत न्युमोनिया, कान फुटलेले असे अन्य आजार असल्याने छगनला अधिक उपचारासाठी अ‍ॅडमिट केलं नाही तर दगावेल असे डॉ.सुलभा पवार यााांंन सांगितले सर्व खर्च करण्याची तयारी दाखवत फोरमच्या सभासदांनी त्याच दिवशी अंगावरच्या कपड्यांनिशी स्वत:च्या गाडीत टाकून मविप्र कॉलेज हॉस्पीटलला छगनला अ‍ॅडमिट केले. कपडे, जेवणाची सोय केली. त्याच दिवसापासून छगनवर ऊपचार सुरू झाले. लागणारी सर्व औषधं पुरवली. गेले २०-२५ दिवस हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आण िऊपक्र मातील सक्र ीय सदस्य डॉ. तृप्ती महात्मे, डॉ. दिपा जोशी मॅडम, फोरमचा व्यवस्थापक सचिन शेळके व अन्य सहकार्यांनी वैयक्तीक लक्ष देवून ऊपचार केले. त्याला पुरक आहार दिला. परिणामस्वरूप गेल्या २० दिवसात छगनचं वजन 3किलोने वाढून साडे आठ किलो झाले आण ितो हसू खेळू लागला. काल छगनला हॉस्पीटमधून डिस्चार्ज मिळाला तेंव्हा त्याचा हसरा चेहरा पाहून ऊपस्थीत सर्वांचा आनंद ओसंडून वहात होता. फोरमच्या पिहल्याच कुपोषण मुक्ती ऊपक्र मामुळे एक बालक मरणाच्या दारातून परतुन पुन्हा आपल्या अंगणात खेळण्या बागडण्यासाठी दाखल झाले याचे समाधान सर्वांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसुन येत होते.

टॅग्स :Nashikनाशिक