शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

क्षत्रिय अहिर शिंपी समाज वधूवर मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:38 IST

काळानुरूप बदलत्या परिस्थितीमुळे सामुदायिक वधूवर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळे घेणे ही वर्तमानकाळाची गरज असल्याचे प्रतिपादन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ होते.

सिडको : काळानुरूप बदलत्या परिस्थितीमुळे सामुदायिक वधूवर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळे घेणे ही वर्तमानकाळाची गरज असल्याचे प्रतिपादन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ होते. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मंडळाच्या वतीने समाजाच्या लक्ष्मीधवल समाजमंदिरामध्ये आयोजित वधूवर परिचय मेळाव्याप्रसंगी कड बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर कापडणे, शोभा कापडणे, लतिका सावळे आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक कड पुढे म्हणाले, वरवरच्या प्रतिष्ठेपायी वधूवर पालकांकडून विवाह सोहळ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. या प्रकाराला आळा घालून सामुदायिक विवाह सोहळे करणे ही नितांत गरज असल्याचेही कड यांनी स्पष्ट केले. कार्यक्र मास खासदार हेमंत गोडसे तसेच समाजाचे जे. के. चव्हाण, सुभाष बेंडाळे, डॉ. बिरारी, रवींद्र जाधव, सुधाकर सोनवणे, अजय खैरनार, दिगंबर गवांदे, चंद्रकांत देवघरे, बी. एम. बागुल, विजय भामरे, सुनील गांगुर्डे, पुंडलिक खैरनार, भागवत बोरसे, शांताराम बाविस्कर, अरुण महाले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष शेखर निकुंभ यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास राज्यातून सुमारे १२०० हून वर व वधू सहभागी झाले होते. मंडळाचे बापू खैरनार यांनी स्वागत केले, तर शशिकांत मांडगे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक