कृउबा प्रशासक शिंदे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:04+5:302021-03-21T04:14:04+5:30

येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळात प्रशासक म्हणून निवड झाल्याबद्दल शरद शिंदे यांचा खरेदी-विक्री संघ कार्यालयात ...

Kruuba Administrator Shinde felicitated | कृउबा प्रशासक शिंदे यांचा सत्कार

कृउबा प्रशासक शिंदे यांचा सत्कार

Next

येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळात प्रशासक म्हणून निवड झाल्याबद्दल शरद शिंदे यांचा खरेदी-विक्री संघ कार्यालयात सत्कार करण्यात आला.

शिंदे हे व्यंकटराव हिरे पतसंस्थेत रोखपाल आहेत. यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक दिनेश आव्हाड, राजेंद्र गायकवाड, रामदास पवार, किरण पवार, रोहित शिंदे, व्यवस्थापक बाबासाहेब जाधव, नंदू भोरकडे, संतोष खकाळे, रवींद्र करमासे आदी उपस्थित होते.

फोटो- १८ येवला मार्केट

येवला येथे कृषी उत्पन्न समितीच्या प्रशासकपदी शरद शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिनेश आव्हाड, राजेंद्र गायकवाड, रामदास पवार, किरण पवार, रोहित शिंदे आदी उपस्थित होते.

===Photopath===

180321\1654571318nsk_11_18032021_13.jpg

===Caption===

येवला येथे कृषी उत्पन्न समितीच्या प्रशासकपदी शरद शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कारप्रसंगी दिनेश आव्हाड, राजेंद्र गायकवाड, रामदास पवार, किरण पवार, रोहित शिंदे आदी.

Web Title: Kruuba Administrator Shinde felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.