शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

वक्तृत्व स्पर्धेसाठी किमया अहिरेची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:21 IST

सटाणा तालुक्यातील चौगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरद पवार माध्यमिक विद्यालयातील किमया दादाजी अहिरे या विद्यार्थिनीने संस्थेच्या रयत विज्ञान परिषद या प्रकल्पाअंतर्गत अहमदनगर येथे झालेल्या विभागीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश मिळविले.

सटाणा : तालुक्यातील चौगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरद पवार माध्यमिक विद्यालयातील किमया दादाजी अहिरे या विद्यार्थिनीने संस्थेच्या रयत विज्ञान परिषद या प्रकल्पाअंतर्गत अहमदनगर येथे झालेल्या विभागीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश मिळविले. तिची २८ डिसेंबर रोजी वाशी (नवी मुंबई) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे.रयत शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी अहमदनगर येथे विभागीय वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ‘प्लॅस्टिकमुक्ती - स्वच्छ भारत अभियान’ या विषयावर किमया अहिरे हिने उत्कृष्ट सादरीकरण केल्याने तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.शंकर मांडवडे, सरपंच लक्ष्मण मांडवड आदींनी किमयाचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक एम. बी. सिनारे, विज्ञानशिक्षक ए. आर. मांडवडे, ए. के. कापडणीस यांच्या हस्ते किमयाचा सत्कार करण्यात आला. एस. के. कापडणीस, ए. डी. सूर्यवंशी, एस. बी. भोसले, जी. एस. पगार, पी. डी. अहिरे, व्ही. डी. कापडणीस, व्ही. डी. भामरे, पी. एन. गांगुर्डे, एस. पी. सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी