शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

सिडकोतील अल्पवयीन मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:18 IST

सिडको परिसरातील राजरत्ननगर भागात राहणाऱ्या १५ वर्र्षीय देवांग सुनील गायकवाड या अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाने फूस लावून महिनाभरापूर्वी अपहरण केले आहे. याप्रकणी अंबड पोलीस ठाण्यात मुलाची आजी फिर्यादी छाया नामदेव निकम यांनी तक्रार दिली आहे.

नाशिक : सिडको परिसरातील राजरत्ननगर भागात राहणाऱ्या १५ वर्र्षीय देवांग सुनील गायकवाड या अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाने फूस लावून महिनाभरापूर्वी अपहरण केले आहे. याप्रकणी अंबड पोलीस ठाण्यात मुलाची आजी फिर्यादी छाया नामदेव निकम यांनी तक्रार दिली आहे.तक्रारीनुसार देवांग हा ८ नोव्हेंबर २०१९ रोजी घरात कुणाला काहीही न सांगता रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला; मात्र अद्याप तो परतलेला नाही. त्याचा मित्र, नातेवाइकांसह सार्वजनिक ठिकाणी कुटुंबीयांनी शोध घेतला; परंतु देवांगचा कुठेही थांगपत्ता लागू शकला नाही. यामुळे देवांगचे अज्ञात इसमाने काहीतरी कारणासाठी अपहरण केल्याची खात्री पटल्यानंतर निकम यांनी अंबड पोलिसांकडे तक्रार केली आहे. देवांगचा चेहरा गोल व नाक सरळ जाड आणि शरीरयष्टी मजबूत आहे. त्याची उंची साधारणत: ५ फूट असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडूनदेखील देवांगचा शोध घेतला जात आहे; मात्र अद्याप त्यांनाही यश आलेले नाही. छायाचित्रातील मुलगा कोठेही आढळून आल्यास तत्काळ त्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याला २३९२२३३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी