शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

अपहरणाचा बनाव; तरुणाविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:54 IST

मालेगाव : नातेवाइकांना स्वत:चे अपहरण झाल्याची खोटी माहिती देऊन अपहरणाचा बनाव रचणाऱ्या विशाल नाना जाधव (२४) या तरुणावर छावणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

मालेगाव : नातेवाइकांना स्वत:चे अपहरण झाल्याची खोटी माहिती देऊन अपहरणाचा बनाव रचणाऱ्या विशाल नाना जाधव (२४) या तरुणावर छावणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.विशाल जाधव (रा. मोहन चित्रपटगृहाच्या पाठीमागे) याच्यावर दीड लाख रुपयांचे नातेवाइकांचे कर्ज आहे. ४ जुलै रोजी घरातून बाहेर पडून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माझे अपहरण झाल्याचे बहिणीला व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज केला. त्याच्या घरच्यांनी छावणी पोलीस ठाण्यात तातडीने धाव घेतली. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे गतिमान केली. मोबाइल लोकेशन व इतर तपास यंत्रणांद्वारे विशाल हा नगर येथे असल्याचे तपासात उघड झाले. छावणी पोलिसांनी नगर गाठून शिताफीने विशाल याला ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याला खाक्या दाखविल्यानंतर त्याने अपहरण झाल्याचा खोटा बनाव केल्याचे कबूल केले. याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

अपहरणाचा बनाव; तरुणाविरुद्ध कारवाईमालेगाव : नातेवाइकांना स्वत:चे अपहरण झाल्याची खोटी माहिती देऊन अपहरणाचा बनाव रचणाऱ्या विशाल नाना जाधव (२४) या तरुणावर छावणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.विशाल जाधव (रा. मोहन चित्रपटगृहाच्या पाठीमागे) याच्यावर दीड लाख रुपयांचे नातेवाइकांचे कर्ज आहे. ४ जुलै रोजी घरातून बाहेर पडून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माझे अपहरण झाल्याचे बहिणीला व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज केला. त्याच्या घरच्यांनी छावणी पोलीस ठाण्यात तातडीने धाव घेतली. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे गतिमान केली. मोबाइल लोकेशन व इतर तपास यंत्रणांद्वारे विशाल हा नगर येथे असल्याचे तपासात उघड झाले. छावणी पोलिसांनी नगर गाठून शिताफीने विशाल याला ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याला खाक्या दाखविल्यानंतर त्याने अपहरण झाल्याचा खोटा बनाव केल्याचे कबूल केले. याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा