शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

 खो-खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:26 IST

नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व जिल्हा क्र ीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ आॅगस्टदरम्यान छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व जिल्हा क्र ीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ आॅगस्टदरम्यान छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्'ाचा प्राथमिक संघ निवडण्यात येणार आहे. १० आॅक्टोबर २००५ नंतर जन्माला आलेल्या खेळाडूंना अर्थात १४ वर्षांच्या खेळाडूंनाच या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. सर्व सामने हे प्रथम साखळी व नंतर बाद फेरीने खेळवण्यात येणार आहेत. जे खेळाडू या स्पर्धेत प्रथमच सहभागी होणार आहेत अशा सर्व खेळाडूंनी त्यांच्या जन्माचा मूळ दाखला व त्याची सत्य प्रत आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. किशोर-किशोरी गटात कमीत कमी पाच संघ उपस्थित असल्यास स्पर्धेतून संघ निवडला जाईल अथवा निवड चाचणीद्वारे प्राथमिक संघाची निवड करण्यात येईल. सहभागी होणाºया प्रत्येक संघास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २२ आॅगस्ट असून, जिल्हा खो-खो संघटनेस संलग्न असलेल्या संस्थांना निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणे बंधनकारक आहे. अधिकाधिक संघांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले, सरचिटणीस मंदार देशमुख यांनी केले आहे. स्पर्धेच्या प्रवेशासाठी दत्तात्रय गुंजाळ, उमेश आटवणे, कांतीलाल महाले, रवींद्र नाकील, मोतीराम भोये, ज्ञानेश्वर लांडगे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकKho-Khoखो-खो