शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

खेडगावचा फळबाग लागवड परिसर लवकरच ग्रामीण पर्यटन म्हणून सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 15:52 IST

खेडगाव : येथील तिसगाव धरण परिसरातील खेडगाव ग्रामपालिकेच्या पडीत जमिनीत २०१२ साली त्यावेळची मनरेगा व आताची नरेगा या योजने व ग्रामनिधी अंतर्गत खेडगाव ग्रामपालिकेने एकूण २०००० फळझाडांची लागवड केली होती. त्याला सक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी केली पहाणी

खेडगाव : येथील तिसगाव धरण परिसरातील खेडगाव ग्रामपालिकेच्या पडीत जमिनीत २०१२ साली त्यावेळची मनरेगा व आताची नरेगा या योजने व ग्रामनिधी अंतर्गत खेडगाव ग्रामपालिकेने एकूण २०००० फळझाडांची लागवड केली होती. त्याला सक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे.

मागील आठ दिवसांपूर्वी नाशिकजिल्हा परिषदचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी नरेगाची काम पाहणी करुन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना प्रकल्पाची माहिती दिली. तसेच मंगळवारी (दि. १३) खेडगाव येथील फळबाग लागवड प्रकल्पाला भेट दिली. वणी पिंपळगाव रस्त्यालगत असलेला हा प्रकल्प बनसोड यांनी पूर्ण ३५ एकर प्रकल्प स्वत: पायी जाऊन माहिती घेतली. जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीकडे पडीत जमीन असतील अश्या पंचायतीचे सदस्य व ग्रामसेवक यांचा पाहणी दौरा आयोजित करून त्यांना पूर्ण प्रकल्प कसा उभा राहिला याचे मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच शीतल धुळे, जेष्ठ सदस्य अनिल ठुबे व ग्रामविकास अधिकारी यांनी संपूर्ण प्रकल्पाची उभारणी पासून तर आता पर्यंतची माहिती दिली. नरेगा व ग्रामनिधीच्या माध्यमातून येथे एकूण २०००० फळझाडे लावण्यात आली असून त्यापैकी आंबा, पेरू, चिकू या फळझाडांना बहार येण्यास मागील तीन ते चार वर्षांपासून सुरवात झाली असून ह्या तीनही फळझाडांचा पुढील पाच वर्षांसाठी एक खासगी व्यापाऱ्यास संभाळणी कामकाज व विक्र ी व्यवस्थापनचे लिलाव पद्धतीने दिले आहे. आता नवीन फणस बोर नारळ ह्या फळझाडानाही लवकरच फळधारणा सुरू होईल त्यातून परत ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढणार आहे.एरवी ग्रामपंचायतच्या जागेवर होणारे अतिक्र मण टाळण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक शेखर गोºहे व सर्व सरपंच व सदस्य यांनी संकल्पना उदयास आली आणि आज ग्रामपंचायतला वार्षिक सध्या पाचलाख रु पये उत्पन्न सुरू झाले. या प्रकल्पालगत असलेली जलस्वराज प्रकल्पाची पाहणी सर्व अधिकारी वर्गाने केली. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिक