शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

दिंडोरी तालुक्यात खरीप पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 17:30 IST

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात निसर्गचक्र ीवादळानंतर पावसाला सुरवात झाल्यानंतर शेतातील पेरणीला वेग आला आहे. दिंडोरी तालुक्यात सध्या खरीप पेरणीचे काम जोरात सुरू आहे. मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरु वात केली आहे.

ठळक मुद्देपावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी द्विधा अवस्थेत

लोकमत न्यूज नेटवर्कपांडाणे : दिंडोरी तालुक्यात निसर्गचक्र ीवादळानंतर पावसाला सुरवात झाल्यानंतर शेतातील पेरणीला वेग आला आहे. दिंडोरी तालुक्यात सध्या खरीप पेरणीचे काम जोरात सुरू आहे. मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरु वात केली आहे.तालुक्यातील पूर्व भागात दोन दिवसात पूर्ण पेरण्या उरकतील असे दिसत आहे. तालुक्यात खरीप हंगामात सोयाबिन, मूग, भुईमूग, उडीद, तूर वरई भात ही पिके घेतली जातात. मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी भुईमुग, सोयाबीन या पिकांना पसंती दिलेली दिसते. परंतू वरूणराजाने पाठ फिरवली असून शेतकरी द्विधा अवस्थेत सापडला आहे.तालुक्याचा पश्चिम पट्टा पूर्णत: पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे हलवी भाताच्या रोप टाकण्यात येत असून भुईमुग लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. मात्र, आता टमाटा पिक कमी प्रमाण होऊन सोयाबीन व भुईमुग याकडे शेतकºयांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिंडोरी तालुक्यात बळीराजाला खरीपाच्या पेरणीसंदर्भात तालुका कृषी विभाग सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकºयांना सोयाबीन व खताची माहिती उपलब्ध करून देत आहेत. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे शेतकरी वर्ग आपल्या गावातील कृषी सेवा केंद्र दुकानातून बी-बियाणे खरेदी करीत असून गर्दी न करता विशेष काळजी घेत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी