शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 18:18 IST

पिंपळगाव वाखारी येथे मार्गशीर्ष पौर्णिमा निमित्त ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले.

पिंपळगाव वाखारी : येथे मार्गशीर्ष पौर्णिमा निमित्त ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषात बारा गाड्या ओढून पंचक्र ोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला.सालाबादप्रमाणे यंदाही पिंपळगाव वाखारी येथे गावाच्या पूर्व व दक्षिण दिशांनी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म खंडू सुर्यवंशी व संदीप सोनवणे या मल्हार भक्तांनी पार पाडला.रात्री लोकनाट्य तमाशा झाला.मल्हार भक्तांनी रात्रभर जागरण केला. कुस्त्यांची दंगल झाली. जिल्ह्यातील नामांकित पहिलवानांनी हजेरी लावली. महिला मल्लांनी विशेष उपस्थिती लावली व अनेक कुस्ती करून भविष्यात महिला कुस्तीला भविष्य असल्याचे दाखवले.यावेळी सरपंच बायटा जाधव, उपसरपंच श्रावण थोरात, निदश थोरात, ग्यानदेव वाघ, दिलीप पाटील, यशवंत खैरनार, विलास सोनजे यांनी विशेष परिश्रमघेतले. कुस्ती पंच म्हणूनलक्ष्मीकांत पाटील, निलेश पाटील,संजय कदम, पप्पू वाघ यांनी काम पाहिले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम