शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेनरोडवर विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:29 IST

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेनरोड येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली असताना सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नाशिक : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेनरोड येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली असताना सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात तीन वेळा मोठा बिघाड झाला होता तर इतर दिवशीही विजेचा लपंडाव सुरूच असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत.  दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांत तोबा गर्दी झालेली असून, बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि शालिमार येथे तर तोबा गर्दी झालेली आहे. व्यावसायिकांच्या दृष्टीने ही ‘दिवाळी’ असताना खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात गाडगेमहराज पुतळा परिसरातील विद्युत खाबांवर एकामागोमाग एक शॉर्टसर्किट झाल्याने खांबांवर आग लागली होती. एका दुकानाचा फलक जळून खाक झाला होता. फटाक्यांच्या आवाजाप्रमाणे विद्युत खांबावर आवाज होऊ लागल्याने ग्राहक आणि दुकानदारांचीदेखील पळापळ झाली होती.महावितरण अधिकारी ‘डिस्कनेट’खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकाºयांना विचारणा केली असताना काहींनी प्रतिसाद दिला नाही तर अन्य अधिकारी याबाबत अनभिज्ञ दिसले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मेनरोडवर सातत्याने होणाºया खंडित वीजपुरवठ्याची तक्रार व्यापारी भ्रमणध्वनीद्वारे करीत असले तरी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पोहचण्यास अधिकारी, कर्मचाºयांना विलंब होत असल्याची तक्रार आहे.१रविवारी पावसामुळेदेखील मेनरोड, शालिमार, जुने नाशिक परिसरात सुमारे तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. राजेबहाद्दर फिडरवरील ११ केव्ही वाहिनीत बिघाड झाल्याने वीज गायब झाल्याने बराच वेळ परिसर अंधारात होता. पावसामुळे तारांबळ उडालेली असतानाच खंडित वीजपुरवठ्यामुळे दुकानदारांना त्रास सहन करावा लागला.२ मेनरोड परिसरात विद्युत खांबावर विजेचा भार वाढल्यामुळे फ्युज उडाल्याने मेनरोड, महात्मा गांधी मार्गावरील वीजपुरवठा खंडित झाला होता. सलग होणाºया या बिघाडामुळे व्यापाºयांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही व्यापाºयांनी अभियंत्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज