शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावात कांदा हब निर्माण केलं जाईल, कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 14:10 IST

कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालू देणार नाही तसेच लासलगाव येथे कांदा हब निर्माण केले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी नाशिकमध्ये केली.

लासलगाव (नाशिक), दि. 24 -  कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालू देणार नाही तसेच लासलगाव येथे कांदा हब निर्माण केले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी केली. लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने विंचूर येथे कांदा लिलावाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. राज्याचे कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,  आमदार अनिल कदम तसेच लासलगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्यासह संचालकही यावेळी उपस्थित होते.

यावेळी खोत असेही म्हणाले की, ''कांदा साठवणूक चाळीच्या निधीत भरघोस वाढ केली आहे. तसेच 35  लाख मेट्रिक टनाची  होणारी आयात कमी करून ती 2 लाख टनावर आणली आहे. मी शेतकरी चळवळीतील  कार्यकर्ता आहे. त्यामुळेच  सत्तेत शेतकर्‍यांचा समस्येवर  आपण जागरूकतेने काम करत आहोत. लासलगाव येथे कांदा हब घोषित करीत असून त्याकरता या आठवड्यात एक बैठक होईल. मोठ्या प्रमाणावर गोदाम तसेच रेल्वे सुविधांवर भर दिला जाईल''.कांदा प्रश्नावर काहीही झाले तर मी कांदा उत्पादकांसाठी  मी स्वतः येऊन नाशिक जिल्ह्यात आंदोलन करेन हा शब्द देतो, असेदेखील ते म्हणालेत. सर्व शेतकर्‍यांचे माझ्यावर विश्वास आहे, त्याला मी कदापि तडा जाऊ देणार नाही, असेही सदाभाऊ खोत यांनी शेतक-यांना आश्वासन दिले केले. लासलगाव कृषी उत्पन्न  बाजार  समिती ही आशियाख॔डाची समिती आहे तिला वैभव मिळवून  देण्यासाठी  प्रयत्न  करू असेही ते म्हणालेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी