शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी जेसीसच्या अध्यक्षपदी कटारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:40 IST

येथील न्यू गोदावरी ज्युनियर चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष लोकेश कटारिया आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाºयांनी पदभार स्वीकारला.

सातपूर : येथील न्यू गोदावरी ज्युनियर चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष लोकेश कटारिया आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाºयांनी पदभार स्वीकारला.सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सलीम शेख, शशिकांत जाधव, झोन अध्यक्ष भरत बजाज, उपाध्यक्ष प्रशांत खोडके, प्रमोद वाघ उपस्थित होते. मावळते अध्यक्ष योगेश गवांदे यांनी नूतन अध्यक्ष लोकेश कटारिया तसेच सचिव ओम मालुंजकर सहसचिव प्रतिक महाजन, उपाध्यक्ष संदीप भोजणे, संचालक रवींद्र जगताप, सतीश वाघ, किरण सानप, आकाश पोरजे, कार्तिक दिघोळे, किशोर शेजवळ, नीलेश सुराणा, संतोष गंगावणे, संकेत गवळी, आदित्य मराठे, महिला अध्यक्ष सारिका दराडे, ज्युनियर अध्यक्ष प्राप्ती कुलकर्णी यांना शपथ दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सातपूर परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना गोदावरी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाळासाहेब जाधव, जीवन रायते, गौरव बोडके, लखन कुमावत, लक्ष्मण निकम, हर्षल अहेर, श्याम फर्नांडिस, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विनोद कोर, संतोष गंगावणे, सुरेश खांडबहाले, रवि भारद्वाज, किरण मंडळ, नीलेश सुराणा, स्वप्नील देसाई, अमित पाटील, अक्षय लवंड, जागृती मालुंजकर, जागृती तिवारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक