शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल ९४.६२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 16:25 IST

साकोरा : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा साकोरे शाखेतील एस. एस. सी. परीक्षेचा ९४.६२ टक्के निकाल लागला असून, मुलींनीच निकालाची उत्तुंग भरारी मारली आहे.

ठळक मुद्दे मुलींनीच निकालाची उत्तुंग भरारी मारली

साकोरा : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा साकोरे शाखेतील एस. एस. सी. परीक्षेचा ९४.६२ टक्के निकाल लागला असून, मुलींनीच निकालाची उत्तुंग भरारी मारली आहे.कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय साकोरे शाखेचे चालू वर्षी सेमी माध्यमातील ५८ विद्यार्थ्यांपैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तुकडीचा निकाल ८८.५७ टक्के लागला आहे.यामध्ये अनुक्र मे -प्रथम - सुरसे गायत्री दिगंबर ९२.८० टक्के, द्वितीय - निकम अंजली विश्वनाथ ९१.६० टक्के, तृतीय - सुरसे गायत्री रविंद्र ९१ टक्के गुण मिळवून मुली यशस्वी झाल्या आहेत. तसेच मराठी माध्यमातील ३५ विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमाच्या तुकडीचा निकाल ८८.५७ टक्के लागला.यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्र मांकाने सुरसे सोनल जयवंत- ८०.८० टक्के, द्वितीय क्र मांक - भुसारे पूजा ज्ञानेश्वर- ७९.८० टक्के, तसेच तृतीय क्र मांक - गावीत माधुरी सुभाष- ७७.६० टक्के गुण मिळवून मुलींनीच बाजी मारली आहे. ९० टक्केपेक्षा जास्त - ६ विद्यार्थी, तसेच विशेष प्राविण्य - ४७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. (तीन फोटो तारीख व नावाने )

टॅग्स :ssc examदहावीStudentविद्यार्थी