शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

करंजवण - मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 00:58 IST

मनमाड शहराला उपयुक्त असणाऱ्या करंजवण - मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी प्रकल्प समितीने मान्यता दिली. प्रकल्प समितीची बैठक मंत्रालयात झाली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत मनमाड पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी मंत्रालयात २५ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या दालनात बैठक झाली. त्यात मनमाड पाणीपुरवठा योजनेबाबत सर्व आवश्यक असलेल्या पूर्तता करून ती योजना प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या कामी शासन स्तरावर सादर करण्यात आली.

मनमाड : शहराला उपयुक्त असणाऱ्या करंजवण - मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी प्रकल्प समितीने मान्यता दिली. प्रकल्प समितीची बैठक मंत्रालयात झाली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत मनमाड पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी मंत्रालयात २५ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या दालनात बैठक झाली. त्यात मनमाड पाणीपुरवठा योजनेबाबत सर्व आवश्यक असलेल्या पूर्तता करून ती योजना प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या कामी शासन स्तरावर सादर करण्यात आली. मंजुरी मिळण्याअगोदर प्रकल्प समितीची बैठक होणे आवश्यक असल्याने ती बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. यासाठी अगोदरच्या प्रकल्प समितीची बैठक होणे आवश्यक असल्याने ती बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आमदार सुहास कांदे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वित्त विभागाचे सचिव पांडुरंग जाधव, सहसचिव नगर विकास विभाग, मुख्याधिकारी मनमाड सचिन पटेल, प्रकाश नंदनवरे, मुख्य अभियंता अलेवड, कक्ष अधिकारी मंत्रालय सुबोध मोरे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी