शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कमोदनगर उद्यानाची दुरवस्था ;  आबालवृद्धांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:08 IST

प्रभाग क्र मांक २३ मधील कमोदनगर येथील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आबालवृद्धांची गैरसोय होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

इंदिरानगर : प्रभाग क्र मांक २३ मधील कमोदनगर येथील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आबालवृद्धांची गैरसोय होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.सुमारे दहा वर्षांपूर्वी कमोदनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार महापालिकेच्या वतीने उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये उद्यानांमध्ये लॉन्स, खेळणी आणि जॉगिंग ट्रॅक करण्यात आला होता. त्यामुळे सकाळी व सायंकाळी परिसरातील बालगोपाळ व नागरिकांची वर्दळ असायची, परंतु उद्यान विभागाकडून कोणत्या प्रकारची देखभाल होत नसल्याने लॉन्स सुकून गेले आणि खेळण्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे उद्यानाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे बालगोपाळांचा आणि नागरिकांचा हिरमोड होतआहे. उद्यान विभागाच्या गलथान कारभारामुळे उद्याची दयनीय अवस्था झाल्याचा आरोप नागरिकांनी केले आहे.इंदिरानगर परिसरामध्ये अनेक नववसाहती असून नागरिकांकडून मुलभूत सोयीसुविधांची मागणी करण्यात येत आहे. विशेषत: अनेक भागात मुलांना खेळण्यासाठी उद्याने नाहीत. सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने उद्याने नसल्याने मुलांना सायंकाळच्या वेळी खेळण्यासाठी जागा नाही. काही उद्यानांमध्ये खेळणी तुटली असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. उद्यानांमध्ये अद्ययावत खेळणी उपलब्ध करून द्यावी यासंबंधी महापालिकेकडे वारंवार निवेदन देवूनही अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही. लोकप्रतिनिधींनी याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक