शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

कळवण बाजार समिती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:15 IST

मार्च २०२० आर्थिक वर्षातील व्यवहार पूर्ण करणे व राज्यात संचारबंदी लागू झाल्याने मजूर मिळणार नसल्याने व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व भुसार मालाचे लिलाव दि. ३ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती सभापती धनंजय पवार व सचिव रवींद्र हिरे यांनी दिली आहे.

कळवण : मार्च २०२० आर्थिक वर्षातील व्यवहार पूर्ण करणे व राज्यात संचारबंदी लागू झाल्याने मजूर मिळणार नसल्याने व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व भुसार मालाचे लिलाव दि. ३ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती सभापती धनंजय पवार व सचिव रवींद्र हिरे यांनी दिली आहे.देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. वेगवेगळ्या कारणाने नागरिक गर्दी करीत आहेत. शासनाने जमावबंदी कायदा लागू करूनही व वर्क फ्रॉम होम, नागरिक घरीच राहण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे याचे गंभीर परिणाम आगामी काळात होणार आहेत तसेच राज्यात संचारबंदी लागू झाल्याने मजूर मिळणार नसल्याने व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे व्यवहार बंद ठेवण्यासाठी विनंती अर्ज केला होता. बाजार समितीमध्ये सध्या गावठी कांद्याची मोठी आवक वाढल्याने शेतकºयांची गर्दी वाढली आहे. गर्दी रोखण्यासाठी व शासनाने संचारबंदी जाहीर केली आहे. कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकºयांनी शासनाचे पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत कांदा व भुसार माल विक्र ीस आणू नये, असे आवाहन पवार व हिरे यांनी केले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा