शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

काळाराम मंदिर  नवरात्रोत्सवात सतारवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:38 AM

येथील उस्ताद शाहीद परवेज गुरुकुलच्या विद्यार्थिनी मोहिनी कुलकर्णी, राधिका गोडबोले, अंजली नांदुरकर यांनी वासंतिक नवरात्र महोत्सवात सतारवर रामाची भजने सादर करीत श्रोत्यांना अनोखी अनुभूती दिली.

नाशिक : येथील उस्ताद शाहीद परवेज गुरुकुलच्या विद्यार्थिनी मोहिनी कुलकर्णी, राधिका गोडबोले, अंजली नांदुरकर यांनी वासंतिक नवरात्र महोत्सवात सतारवर रामाची भजने सादर करीत श्रोत्यांना अनोखी अनुभूती दिली. शनिवारी (दि.२४) सकाळी ७ वाजता पंचवटीतील काळाराम मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. भक्तिमय वातावरण श्रोते न्हाऊन गेले  होते. यावेळी त्यांनी ‘गणनायकाय गणदैवताय’, ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’, ‘हे राम’ आदी विविध भजने सादर केली. त्यांना बंटी गुरव (बासरी), अभिजित शर्मा (आॅक्टोपॅड), अनिल धुमाळ (की-बोर्ड), सतीश पेंडसे (तबला) यांनी साथसंगत केली. श्रोते या पवित्र वातावरणातील मंगलमय संगीतसुरांनी भारावून गेले  होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर