ूनाशिकमध्ये रामाची मंदिरे तशी खूप. काळाराम, गोराराम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट्य काही आगळेच. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच, पण त्याची बांधणीही काही खास आहे. पौराणिक आणि सामाजिक पार्श्वभूमीमुळे हे मंदिर नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते.
काळाराम हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने
By admin | Updated: July 27, 2014 01:50 IST