शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कावनईत पर्वणीची जय्यत तयारी

By admin | Updated: September 1, 2015 00:05 IST

प्रशासन सज्ज : २५० पोलीस कर्मचारी; ९० बसेसची व्यवस्था

इगतपुरी : कुंभमेळ्याचे मुलस्थान समजल्या जानाऱ्या कपीलमुनी आश्रम श्री क्षेत्र कपीलधारा तिर्थ येथे ६ सप्टेबर रोजी कुंभमेळा पर्वनी शाही स्रानाचे नियोजन सुरू असून त्या करीता प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. वैतरणा रोड खंबाळे या ठिकाणी भव्य पार्कींग व्यवस्था करण्यात आली असून त्याठीकाणी सिहंस्थ माहीती केंद्र, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने माहीती केंद्र, पोलीस मदत केंद्र, मोफत आरोग्य विभाग केंद्र, महीला बचत गटाच्या वतीने विवीध स्टॉल थाटण्यात आले आहेत. निवारा कक्ष, प्रसाधनगृह अशा विवीध सुख सुविधा प्रशासनाने पार्कींग स्थळी देण्यात आल्या आहेत.घोटी पासून वैतरणा रोडवर पार्कींग व्यवस्था करण्यात आली असून त्याठीकाणाहून कपीलधारातिर्थ मंदीरापर्यंत जान्या येन्याकरीता ९० एसटी महामंडाळाच्या बसेस चे नियोजन आहे. बंदोबस्ताकरीता दोन पोलीस निरीक्षक, चार सहाय्यक पोलीस निरीक्षकासह १५० पोलीस कर्मचारी सद्यस्थितीत असून १०० पोलीस कर्मचारी पर्वनीदिनी बंदोबस्ताकरीता उपलब्ध होणार असल्याची माहीती घोटीचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी दिली. पर्वनी काळात सुखसुविधा उपलब्ध होण्या करीता प्रशासन व्यवस्थेच्या कामास वेग आला असून सेवापुरवीण्याकरीता अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. पार्कींग पासून तिर्थापर्यंतच्या रस्त्यावर कपीलधारा पॉलीटेक्नीकच्या प्रांगणात ३ लाख लोकांकरीता महाप्रसादाची व्यवस्था कपीलधारातिर्थ ट्रस्ट च्या वतीने करण्यात येनार आहे.कपीलधारातिर्थावर गत आठवड्या भरापासून संत महंत व भक्तांचा ओघ वाढला असून त्याकरीता ट्रस्टच्या वतीने विवीध सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.भक्तांसाठी मोफत भोजन अन्नछत्र व्यवस्था सुरू असून पुढील महीनाभर त्याचे नियोजन असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. तिर्थावर बहुतांश बांधकाम सुरू असून काम अंतीम टप्यात आले आहे.पर्वनी सहा दिवसावर येवून ठेपल्याने आयोजकांची प्रचंड दमछाक होत आहे.