शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांची पर्स चोरणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:51 IST

इगतपुरी : अमरावती एक्स्प्रेसने नांदुरा ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करत असताना कसारा घाटात गाडी थांबली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पर्समधून एक लाख ६७ हजार रुपयांची चोरी करण्याऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.

इगतपुरी : अमरावती एक्स्प्रेसने नांदुरा ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करत असताना कसारा घाटात गाडी थांबली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पर्समधून एक लाख ६७ हजार रुपयांची चोरी करण्याऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी गोपनीय खबरीमार्फत केला असता चोरीस गेलेला मोबाइल हा वाशाळा फुगाळे (ता. शहापूर, जि. ठाणे ) या गावातील एका तरु णाकडे मिळून आला. त्या अनुषंगाने तपास केला असता कसारा गावात राहणारे दत्तू ऊर्फसर्किट पोपट ढोन्नर (४०) व रवींद्र नामदेव धोंगडे (१८) यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.या दोघांना अटक करून पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेला मोबाइल व सोन्याचे दागिने असा १ लाख १८ हजार ५०० रु पयांचा मुद्देमाल हस्तगत केला.या दोघांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर करून पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी अशा प्रकारचे अजूनही काही गुन्हे कसारा घाटात केले आहेत का? याचा तपास पोलीस हवालदार दीपक निकम, हेमंत घरटे, अंबादास कातोरे, श्यामसुंदर अमृतकर, सतीश खार्डे यांचे पथक करीत आहे.रेल्वे पोलिसांत तक्रारन्यायाधीश माधुरी अनुप बरलिया या दि. १८ जून रोजी अमरावती एक्स्प्रेसने नांदुरा ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करीत असताना रात्रीच्या वेळेस कसारा घाटात गाडी थांबली असता त्यांच्याजवळील असलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख रक्कम असा१ लाख ६७ हजार रु पयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्र ार रेल्वे पोलीस ठाण्यात दिली होती.

टॅग्स :Crimeगुन्हाThiefचोर