शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

१ ते ६ सप्टेंबरदरम्यान जेईई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:24 IST

नाशिक : कोरोना संक्रमण काळात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील ८ लाख ५८ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांनी कोरोनासंबंधी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन एनटीएने केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील एनआयटी/आयआयटीसारख्या तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी देशभरातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.

ठळक मुद्देतंत्रशिक्षण प्रवेशाची कसोटी । देशभरातून साडेआठ लाख विद्यार्थी होणार प्रविष्ठ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना संक्रमण काळात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील ८ लाख ५८ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांनी कोरोनासंबंधी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन एनटीएने केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील एनआयटी/आयआयटीसारख्या तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी देशभरातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.एनटीएकडून जेईई मेन २०२०चे आयोजन संगणक आधारित पद्धतीने (सीबीटी मोड)होणार आहे. बीटेक/ बीई आणि बीआर्कसाठी दोन वेगवेगळ्या परीक्षा होणार असून, बीटेक / बीईसाठी देशभरात ६०५ परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत. बीआर्क व बीप्लॅनिंगसाठी देशातील विविध शहरांमध्ये ४८९ परीक्षा केंद्रे आहेत. भारतात एकूण २२४ शहरांमध्ये आणि परदेशातील आठ शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी दोन परीक्षार्थींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवले जाणार असून, परीक्षामुळे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही यासाठी विशेष उपाय करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा सभागृहात हात स्वच्छ तसेच निर्जंतुक केल्यावरच प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर परीक्षेचे प्रत्येक सत्र सुरू होण्यापूर्वी तसेच संपल्यानंतर विद्यार्थ्यांची जागा पूर्ण निर्जंतुक करण्यात येईल. त्यात वर्क स्टेशन, कीबोर्ड, बसण्याची जागा याचाही समवेश असून, हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर परीक्षा केंद्रात तसेच परीक्षा होणाºया हॉलमध्ये उपलब्ध असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मास्क परिधान केला असेल तरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश असेल, त्याचबरोबर त्यांना सॅनिटायझरही घेऊन यावे लागणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी