शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नाट्य वितरक संघटना अध्यक्षपदी जातेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 01:00 IST

मुंबई-महाराष्ट्र, कोकण, गोवा, बेळगाव या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र नाट्य व सांकृतिक कार्यक्र म वितरक व्यवस्थापक संघाची स्थापना आणि कार्य समितीची रविवारी (दि.१९) निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नाशिकच्या जयप्रकाश जातेगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिक : मुंबई-महाराष्ट्र, कोकण, गोवा, बेळगाव या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र नाट्य व सांकृतिक कार्यक्र म वितरक व्यवस्थापक संघाची स्थापना आणि कार्य समितीची रविवारी (दि.१९) निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नाशिकच्या जयप्रकाश जातेगावकर यांची निवड करण्यात आली आहे.कार्याध्यक्षपदी गिरीश महाजन कोल्हापूर, उपाध्यक्षपदी मोहन कुलकर्णी पुणे, समीर पंडित नागपूर, प्रमुख कार्यवाहपदी आनंद कुलकर्णी कोल्हापूर, सहकार्यवाह प्रवीण बर्वे पुणे, संदीप सोनार औरंगाबाद आणि खजिनदार समीर हंपी पुणे यांची एकमताने निवड करण्यात आली. पूर्णवेळ नाटक वितरण आणि व्यवस्थापनाशी संबंधित असलेले ५४ सदस्य या संघाशी संलग्न आहेत. कालपर्यंत असंघटित असलेले संपूर्ण महाराष्ट्रातील वितरक आणि व्यवस्थापक यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक