दिंडोरी : तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पंचायत समिती येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या. रेशन कार्ड, घरकूल योजना, पोलीस स्टेशन, पाणीपुरवठा योजना, आदी विभागातील समस्यांचा पाडा वाचला, यावेळी काही समस्यांचे निराकरण जागेवरच करण्यात आले.यावेळी माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश डोखळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नाना मोरे, कैलास पाटील, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, विजय पिंगळ, विश्वास गोजरे, महिला आघाडी तालुकाप्रमुख अस्मिता जोंधळे, उज्ज्वला बोराडे, उत्तम जाधव, शहरप्रमुख संतोष मुरकुटे, वणी शहरप्रमुख जगण सताळे, नदीम सैय्यद, नीलेश शिंदे, सोनू देशमुख, सागर जाधव, नारायण राजगुरू, अविनाश वाघ, अमोल कदम आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
दिंडोरी पंचायत समितीत शिवसेनेतर्फे जनता दरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:28 IST
दिंडोरी : तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पंचायत समिती येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या. रेशन कार्ड, घरकूल योजना, पोलीस स्टेशन, पाणीपुरवठा योजना, आदी विभागातील समस्यांचा पाडा वाचला, यावेळी काही समस्यांचे निराकरण जागेवरच करण्यात आले.
दिंडोरी पंचायत समितीत शिवसेनेतर्फे जनता दरबार
ठळक मुद्देजनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.