शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उस्थळे सरपंचपदी जनार्दन राऊत तर उंबरपाडयाला निवृत्ती वाघमारे झाले सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 13:05 IST

पेठ -अडीच वर्षाच्या आवर्तनानुसार रिक्त झालेल्या पेठ तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यात उस्थळे ग्रामपंचायत सरपंचपदी जनार्दन राऊत यांची तर उंबरपाडा(क) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनसेचे निवृत्ती वाघमारे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

पेठ -अडीच वर्षाच्या आवर्तनानुसार रिक्त झालेल्या पेठ तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यात उस्थळे ग्रामपंचायत सरपंचपदी जनार्दन राऊत यांची तर उंबरपाडा(क) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनसेचे निवृत्ती वाघमारे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. बारा पाडयांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उस्थळे ग्रूप ग्रामपंचायतीची सरपंचपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एल.एन. जाधव यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. पुढील अडीच वर्ष कालावधीसाठी जनार्दन राऊत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. याप्रसंगी तलाठी एस.एस. फोकणे, ग्रामसेवक एन.बी. गावीत, जनार्दन भुसारे, प्रल्हाद पवार, यशवंत पवार, गोवर्धन गावंढे, त्र्यंबक भुसारे, विठ्ठल भुसारे, सोमनाथ भोये यांचे सह सदस्य उपस्थित होते.उंबरपाडा ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवड प्रक्रि या मंडल अधिकारी प्रकाश गोतरणे यांच्या उपस्थितीत पार पडली.एकूण सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत निवृत्ती वाघमारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. उंबरपाडा पैकी गावंध पाडा या छोट्याशा वाडीला प्रथमच सरपंचपदाचा मान मिळाला आहे. याप्रसंगी तलाठी प्रकाश पालवे, ग्रामसेवक जी.जी. बागूल, माजी सरपंच रोहीदास गवळी, हिरा राऊत, हर्षला मोरे, मंजूळा गुंबाडे, मंगला ठाकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक