शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरणात जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 23:05 IST

मालेगाव : तालुक्यातील गिरणा धरणातील जलाशयावरील मासेमारी ठेका रद्द करून राज्य मत्स्य उद्योग विकास विभाग महामंडळाऐवजी नाशिकच्या जिल्हा मत्स्य ...

ठळक मुद्देमालेगाव : मासेमारी ठेका रद्दची मागणी

मालेगाव : तालुक्यातील गिरणा धरणातील जलाशयावरील मासेमारी ठेका रद्द करून राज्य मत्स्य उद्योग विकास विभाग महामंडळाऐवजी नाशिकच्या जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाकडे देण्यात यावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तालुका अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली गिरणा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.आंदोलकांतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. १९६१ मध्ये गिरणा धरण पूर्ण करण्यात आले असून त्याच्या जलाशयात ३ हजार २९० हेक्टर जमिनीवरील १२ गावे विस्थापित झाली आहेत. यात मोठ्या प्रमाणात मच्छीमार, भोईसमाज, आदिवासी व कोळी होते. १९६९ मध्ये जय दुर्गा मच्छीमार व्यावसायिक सहकारी संस्था स्थापन करून गिरणा धरणात स्थानिक मच्छीमार उदरनिर्वाह करीत आहेत. गिरणा धरणातील जलाशय मे ब्रिज फिशरीजला देण्यात आले आहे. तो रद्द करावा म्हणून याचिका टाकण्यात आली. मात्र, ठेका रद्द करण्यात आला नाही. हा ठेका कोणत्या नियमानुसार देण्यात आला. याची चौकशी करावी. त्यांनी पाण्यात रासायनिक द्रव्य टाकत असल्यामुळे मासे नष्ट होत आहेत. ठेकेदाराने परराज्यातून परप्रांतीय कामगार आणले आहेत, हे लोक स्थानिक मच्छीमारांवर अन्याय करीत आहेत. गिरणा जलाशयावरील संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. आंदोलनात शेखर पगार, विकास खेडकर, शुभम भदाणे, अर्जुन जावरे, दीपक भोई, योगेश गर्दे, उमेश पाटील, किसन भोई , छबू नाईक शिवाजी नाईक आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :WaterपाणीStrikeसंप