शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

वीरगाव येथे जेलभरो; रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: September 16, 2015 00:06 IST

वीरगाव येथे जेलभरो; रास्ता रोको आंदोलन

वीरगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनाला वीरगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे यांनी केले. यावेळी जेलभरो आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.सकाळी ११ वाजता वीरगाव फाट्यावर विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग अडवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली. यावेळी परिसरातील सुमारे पंधरा गावांतील शेकडो शेतकरीवर्गाने बैलगाड्यांसह हजेरी लावल्याने महामार्ग सुमारे अर्धा तास जाम झाला होता. शेतकरीवर्गाचे संपूर्ण कर्ज माफ करावे, संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा व उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या .यानंतर मंडल अधिकारी भगवान सोनवणे यांना निवेदन देऊन याप्रश्नी सरकारने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी वीरगावचे उपसरपंच संजय बच्छाव, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एस. टी. देवरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर देवरे, अशोक देवरे, शिवाजी देवरे, दगा सावळा, दिलीप देवरे, वटारचे अनिल पाटील, चेअरमन बाजीराव देवरे, हेमंत गांगुर्डे, कडू अहिरे, हरी मोरे, प्रशांत बागुल, साईनाथ देवरे, हरिभाऊ खैरनार, टीनू देवरे, शरद भामरे आदिंसह परिसरातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने हजर होते. (वार्ताहर)