शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हेमंत गोडसे साई चरणी, समीर भुजबळ यांचे जय श्रीराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 14:32 IST

नाशिक- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख उमेदवारांनी भल्या सकाळी देवदर्शन घेऊन कौल मागितला. यात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी शिर्डी येथे जाऊन साई चरणी नतमस्तक झाले तर नाशिकमध्ये समीर भुजबळ हे काळाराम मंदिरात प्रभु रामचंद्रांना साकडे घालण्यासाठी गेले होते.

ठळक मुद्दे गोडसे यांची शिर्डी येथे उपस्थितीभुजबळ यांनी काळाराम मंदिरात घेतले दर्शन

नाशिक- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख उमेदवारांनी भल्या सकाळी देवदर्शन घेऊन कौल मागितला. यात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी शिर्डी येथे जाऊन साई चरणी नतमस्तक झाले तर नाशिकमध्येसमीर भुजबळ हे काळाराम मंदिरात प्रभु रामचंद्रांना साकडे घालण्यासाठी गेले होते.

नाशिक लोकसभा निवडणूकीचा कौल यंदा बांधणे कठीण दिसत होते. त्यामुळे प्रमुख उमेदवार अपाणच विजयी होऊ असा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र सर्वांनाच धाकधुक होती. अर्थात, हेमंत गोडसे हे निकालाच्या दिवशी देवदर्शनापासुनच सुरूवात करीत असतात. त्यानुसार रात्रीच ते शिर्डी येथे गेले होते. पहाटे चार वाजता साईबाबांच्या काकड आरतीला उपस्थित राहुन त्यांनी विजयासाठी प्रार्थना केली त्यानंतर ते नाशिकला आले. नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिर आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे जाऊनही त्यांनी दर्शन घेतले.

राष्टÑवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी देखील सकाळी नाशिक मध्ये प्रभु रामचंद्राचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विजयासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळ या देखील उपस्थित होत्या. 

टॅग्स :NashikनाशिकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाSameer Bhujbalसमीर भुजबळHemant Godseहेमंत गोडसे