शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जाधव दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी चौघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:36 IST

सावकारी कर्जाला व सावकारांच्या जाचाला कंटाळून पती-पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर अंबड पोलिसांनी या प्रकरणात चार संशयित आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेतील एक आरोपी फरार असून, त्याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.

सिडको : सावकारी कर्जाला व सावकारांच्या जाचाला कंटाळून पती-पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर अंबड पोलिसांनी या प्रकरणात चार संशयित आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेतील एक आरोपी फरार असून, त्याच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवलपार्क परिसरातील अष्टविनायकनगर येथील कमल रेसिडेन्सीमध्ये वासुदेव अंबादास जाधव (३८) व संगीता वासुदेव जाधव (३४) यांंनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. लेबर कॉन्ट्रक्टचा व्यवसाय करणारे वासुदेव जाधव यांनी त्यांच्या व्यवसायासाठी पाच सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. परंतु, व्याज रक्कम देऊनही सावकारांकडून वसुलीसाठी त्रास दिला जात असल्याने जाधव दाम्पत्याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी अशोक केदू होळकर (वय ४७, रा.खुटवडनगर), सुनील पूरकर (वय ३६, रा. अंबड लिंक रोड), राहुल भागवत जाधव (वय २६, रा.गजानननगर) व अमोल मंगेश सोनवणे (वय २८, रा.शुभमपार्क) यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcrimeगुन्हे