१.२० पासून २६.४० पर्यंत पोहोचण्यासाठी लागली ३० वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:21+5:302021-07-15T04:12:21+5:30

चौकट- अशी झाली ज्वारीची दरवाढ वर्ष ...

It took 30 years to reach from 1.20 to 26.40 | १.२० पासून २६.४० पर्यंत पोहोचण्यासाठी लागली ३० वर्षे

१.२० पासून २६.४० पर्यंत पोहोचण्यासाठी लागली ३० वर्षे

Next

चौकट-

अशी झाली ज्वारीची दरवाढ

वर्ष दर (प्रति क्विंटल)

१९८१-८२ ११६

१९८५-८६ १३०

१९९०-९१ १८०

१९९५-९६ ३००

२०००-२००१ ४४५

२००५-२००६ ५२५

२०१०-११ ८८०

२०१५-१६ १५९०

२०२०-२१ २६४०

चौकट-

जिल्ह्यात जोपर्यंत पाऊसमान चांगले होते, तोपर्यंत ज्वारीचा पेरा चांगला होता. त्यानंतर मात्र ज्वारीचा पेरा कमी कमी होत गेल्याने आज ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी केवळ ५५४ हेक्टरचे क्षेत्र गृहीत धरले असून, आतापर्यंत ६४ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. पावसाचे प्रमाण जसजसे कमी होत गेले, तसा ज्वारीचा पेराही कमी होत गेला. बागायती गव्हाचे क्षेत्र मात्र वाढले आहे.

चौकट-

गहू आणि इतर धान्याचे महत्त्व

गव्हातील ग्लूटेन या घटकामुळे अनेक आजार उद‌्भवू शकतात. ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, राजगिरा ही धान्ये शरीरातील इन्सुलिनची उत्पादकता कमी करण्यात, योग्य प्रमाणात ठेवण्यास मदत करतात. ही धान्ये गुणकारी आहेत. गव्हाचा रोजच्या आहारात समावेश करण्यापेक्षा बाकी धान्याचा पण समावेश केला तर शरीरातील न्युट्रियंट्सच्या प्रमाणात समतोल राखता येऊ शकतो, असे आहार तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: It took 30 years to reach from 1.20 to 26.40

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.