शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

इसमाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:52 IST

जलालपूर येथून गोदावरीच्या महापुरात वाहून गेलेला विलास सुरेश गांगुर्डे (४०) यांचा मृतदेह आनंदवली स्मशानभूमीजवळील पुलाखाली रविवारी (दि.११) दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळून आला.

नाशिक : जलालपूर येथून गोदावरीच्या महापुरात वाहून गेलेला विलास सुरेश गांगुर्डे (४०) यांचा मृतदेह आनंदवली स्मशानभूमीजवळील पुलाखाली रविवारी (दि.११) दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळून आला.गंगापूर धरणातून विसर्ग अवघ्या १ हजार क्यूसेकपर्यंत आणला गेल्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली. त्यामुळे आनंदवली पुलाखाली दुपारच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना आढळला. त्यानंतर तत्काळ याबाबत नागरिकांनी गंगापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत विलास गांगुर्डे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. त्यानंतर भाऊ किरण गांगुर्डे यांनी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.विवाहितेचा विनयभंगपंचवटी : आधारकार्ड काढून देण्याच्या बहाण्याने एका विवाहितेला पंचवटीतील एका खासगी रुग्णालयापासून कारमध्ये बसवून संशयिताने शालिमार येथे एका इमारतीत घेऊन जात तिचा हात पकडून विनयभंग केला.या प्रकरणी सचिन संधान या संशयिताविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात संधानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी