शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गांजातस्कर लक्ष्मीच्या मालमत्तेचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:39 IST

नाशिक : ओडिशातून नाशिकमध्ये आणलेल्या लाखो रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणात मध्य प्रदेशातून अटक केलेली प्रमुख संशयित तथा सेनेची माजी कार्यकर्ती लक्ष्मी ताठे हिची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे़ विशेष म्हणजे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना तिने जमविलेल्या ‘माया’बाबत पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे़

नाशिक : ओडिशातून नाशिकमध्ये आणलेल्या लाखो रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणात मध्य प्रदेशातून अटक केलेली प्रमुख संशयित तथा सेनेची माजी कार्यकर्ती लक्ष्मी ताठे हिची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे़ विशेष म्हणजे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना तिने जमविलेल्या ‘माया’बाबत पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे़पंचवटीतील तपोवन तसेच सिन्नर येथून शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने एक टनाहून अधिक गांजा पकडला होता़ यामध्ये अटक केलेल्या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर नाशिकमधील एका महिलेने आपल्या साथीदाराच्या साहाय्याने ओडिशा येथून हा गांजा मागविल्याचे समोर आले़ तसेच केवळ नाशिक शहरच नव्हे तर जिल्हा व राज्यभरात गांजा तस्करी करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले़ या प्रकरणानंतर प्रमुख सूत्रधार लक्ष्मी ताठे ही फरार झाली होती़ मध्य प्रदेशातील सेंधवा येथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. लक्ष्मीची कसून चौकशी केली जात असून, गांजा तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे़ त्यातच उत्पन्नाचे साधन नसताना लक्ष्मी ताठे हिचा आलिशान बंगला, महागड्या गाड्या अशी मालमत्ता समोर आली आहे़ दरम्यान, या प्रकरणातील तिचे दोन साथीदार फरार असून, त्यांचाही शोध सुरू आहे़

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस