शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उंदीर घोटाळ्याच्या चौकशीसाठी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:23 IST

मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट घोटाळ्याची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

नाशिक : मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट घोटाळ्याची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.विधिमंड ळाच्या अधिवेशनात भाजपाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून यातील घोटाळा उघडकीस आणला होता. त्या अनुषंगाने प्रहार संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मंत्रालयात उंदीर दाखवा एक लाख रुपये मिळवा’ असा फलक लावून धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाराष्टÑ सरकार व घोटाळेबाज अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राज्याच्या मंत्रालयात अशा प्रकारचे घोटाळे करून जनतेच्या करातून आलेल्या पैशांची भ्रष्टमार्गाने लूट केली जात आहे. मुख्यमंत्री या घटनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.  या आंदोलनात अनिल भडांगे, महेश आव्हाड, दत्तू बोडके, प्रकाश चव्हाण, सचिन पानमंद, बबलू मिर्झा, जगन काकडे, श्याम गोसावी, शरद शिंदे, उमेश शिंदे, किरण गोसावी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.चौकशीची मागणीमंत्रालयातच भ्रष्टाचार होत असेल तर महाराष्टÑातील प्रत्येक गावात, शहरात किती भ्रष्टाचार व घोटाळे होत असतील. त्यामुळे अगोदर मंत्रालयाचे सहा मजले भ्रष्टाचारमुक्त केल्यास महाराष्टÑ भ्रष्टाचारमुक्त होईल. भ्रष्ट अधिकाºयांवर कारवाई करावी अथवा जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Prahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांती