शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 11:02 IST

सलग पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दमछाक झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील कविता मधे या सहा वर्षीय  बालिकेवर केलेल्या हल्ल्यातील हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अखेर यश आले आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून वनकर्मचारी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कसोशीने रात्रंदिवस प्रयत्न करत होते. पाच दिवस झाले परंतु पाच दिवसांत हा नरभक्षक बिबट्या या ठिकाणी तैनात केलेल्या चार पिंजऱ्या कडे साधा फिरकला देखील नाही. सलग पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दमछाक झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना  बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

इगतपुरी प्रादेशिक विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनरक्षक श्रीमती आर.टी. पाठक यांच्या नेतृत्वाखाली भंडारदरावाडी टाकेद वनपरिमंडळ अधिकारी ई.टी.भले, अडसरेचे वनरक्षक एस.के. बोडके, वनरक्षक भंडारदरावाडी एफ.जे.सय्यद, वनरक्षक धामणी वनरक्षक  एम.जे.पाडवी, वनरक्षक बी.एस खाडे, वनमजुर डी.आर. निरगुडे, जी.बी बेंडकोळी, ए.आर.मदगे, आदींची टिम या हल्लेखोर बिबट्यावर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून लक्ष ठेऊन होती. अखेर आज या हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंपळगाव येथे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक