शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्य टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:13 IST

खोदकामात सोने सापडले असून, ते स्वस्त भावात देण्याचे आमिष दाखवून बनावट सोने विकून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघा संशयिताना आडगाव पोलिसांनी सापळा लावून अटक केली़

ठळक मुद्देखोदकामात सोने सापडल्याचा बनाव : दोन किलो बनावट सोने जप्त

नाशिक : खोदकामात सोने सापडले असून, ते स्वस्त भावात देण्याचे आमिष दाखवून बनावट सोने विकून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघा संशयिताना आडगाव पोलिसांनी सापळा लावून अटक केली़ लाला किसन सोळंकी (४२, रा. अहमदाबाद, गुजरात), दिलीप अशोक चव्हाण (२४, रा. आडगाव शिवार) व सुभाष चैतराम मोहिते (२४) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, त्यांचा साथीदार फरार झाला आहे़आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिलेल्या माहितीनुसार तपोवन येथील तरुणास दोन दिवसांपूर्वी चार संशयित भेटले़ घराचे खोदकाम करताना सोने सापडले असून, ते २० हजार रुपये तोळ्याप्रमाणे विक्री करायचे आहे, असे सांगितले़ या तरुणाने सोने दाखविण्याची विनंती केली असता त्यांनी माळेतील एक सोन्याचा मणी काढून दाखविला़ यावरून तरुणाने बाकीचे सोने दाखवा व किमत जास्त असल्याचे सांगितले असता १५ हजार व त्यानंतर दहा हजार रुपये तोळ्याने देण्यास तयार झाले़ या तरुणास संशय आल्याने त्याने पोलीस शिपाई दशरथ पागी यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली़ गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिनेश मुळे, पोलीस हवालदार मुनीर काझी, पोलीस नाईक विजय सूर्यवंशी, विनोद लखन, दशरथ पागी, मनोज खैरे यांनी आडगाव शिवारात सापळा रचला.संशयित सोने विक्रीसाठी टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीवरून (एमएच १५, सीएफ ६७७२) आले असता पोलिसांनी या तिघांनी शिताफीने अटक केली़ यावेळी दुसºया दुचाकीवरून आलेला चौथा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे़ पोलिसांनी या तिघा संशयितांकडून बनावट सोने व दुचाकी जप्त केली आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक