वेलींच्या विळख्यात रोहित्र : शहरातील कान्हेरेवाडी परिसरातील वीज रोहित्राला वेलींचा विळखा पडल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने वेलींच्या विळख्यातून रोहित्राची सुटका करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वेलींच्या विळख्यात रोहित्र :
By admin | Updated: July 24, 2014 01:00 IST